भारतीय सेना : एक लढाई पर्यावरणाच्या नावाने ‘ — देशरक्षणासोबतच पृथ्वीरक्षणाची शपथ
नागपूर : देशासाठी लढणारा सैनिक जेव्हा निसर्गासाठीही शस्त्र उचलतो, तेव्हा ती केवळ लढाई नसते—ती एक जागृती असते! अशीच प्रेरणादायी जागृती घेऊन आले आहेत लेफ्टनंट कर्नल (डॉ.) चेतन व्ही. धवड (सेना…
