सण साजरा करा भक्तिभावाने, डीजे, लेझरला द्या फाटापोलीस आयुक्त सिंगल यांचा निर्धार
नागपूर : ईद आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत उत्सवाशी संबंधित भक्तीगीतेच वाजवावीत. असंबंधित गाणी, आरोग्यास अपायकारक डीजे आणि लेझर लाईटसारखे प्रकार टाळा. पैशांचा अपव्यय न करता तो समाजोपयोगी कार्यासाठी वापरल्यास नागपूर शहर…
