Home -

या शहरातील तापमान -४६ डिग्री बघा व्हिडीओ

September 18, 2017 By lakshavedh

share this article

सायबेरियातील याकट्स शहराचे तापमान उणे -४६ डिग्री इतके खाली येत असल्याने थंडीमुळे पूर्ण शहरच गारठून जात असते. यामुळे येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत, 2013 साली अशाच गोठविणाऱ्या थंडीत शहराचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला होता.

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft