Home -

जगात सर्वाधिक बघितलेला व्हिडीओ … बघा काय आहे यात

August 2, 2017 By lakshavedh

share this article

यु ट्यूबचा वापर आपण व्हिडीओ बघण्यासाठी करतो, यामध्ये आपल्याला सर्वच प्रकारचे व्हिडीओ उपलब्ध आहे. पण कधी विचार केलाय का, आजपर्यंत सर्वाधिक बघितल्या गेलेला व्हिडीओ कुठला आहे. नाही न..
तर फास्ट अँड फ्युरिअस या हॉलीवूडपटातील ‘सी यु अगेन ‘ हा विडिओ जवळपास ३०० कोटी इतक्या सर्वाधिक वेळेस बघितल्या गेला आहे. तुम्ही पण बघा काय आहे या व्हिडीओमध्ये

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft