Home -

ऑस्ट्रेलियातील गणेशोत्सव

August 28, 2017 By lakshavedh

share this article

सध्या भारतात गणेशोत्वाची धूम आहे. विशेषकरून महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. जगभरात कामानिमित्य स्थलांतरीत झालेले भारतीय सुद्धा हा उत्सव हर्षोल्हासात साजरा करतात. ऑस्ट्रेलियायामध्ये सुद्धा गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तेथील माध्यमांनी सुद्धा गणेशोत्सवाला चांगलीच प्रसिद्धी दिली आहे. बघा व्हिडीओ http://www.huffingtonpost.com.au/2017/08/28/hindus-descend-on-stanwell-park-beach-for-ganesh-chaturthi_a_23187547/?utm_hp_ref=au-homepage

(courtesy – Huffington post Australia)

 

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft