Home -

विदेशी नागरिकांना भारताबद्दल अधिक ज्ञान, बघा व्हिडीओ

September 27, 2017 By lakshavedh

share this article

आपल्या देशातील विविधता, संस्कृती, सर्वात जुना इतिहास या सर्वांबद्दल विदेशात प्रचंड आकर्षण आहे. अनेक जण भारताबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात तर अनेकांनी विविध माहिती देखील करून घेतली आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून भारतात नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी बघा व्हिडीओ..

(Video Credit Good Thinking TV-YouTube)

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft