About Lakshavedh

नमस्कार वाचकहो, माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून वृत्तपत्रांपासून वाहिन्यांपर्यंत सर्व आपल्याला मोबाईल किंवा संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे.आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना, बातम्या तसेच इतर साहित्य देखील एका क्षणात उपलब्ध होतात. आजघडीला अनेक मराठी संकेतस्थळ याकरिता काम करीत आहे. इंटरनेटमुळे आपण खरेतर ‘ग्लोबल’ झालो म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र या प्रपंचात आपल्याला जगात नेमके काय सुरु आहे, याबाबत कुठेही सखोल माहिती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे मराठीमध्ये तर दुष्काळ आहे असेच म्हणावे लागेल. हा जागतिक बातम्यांचा दुष्काळ दूर करण्यासाठी आम्ही ‘लक्षवेध’ या मराठी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या माध्यमातून आम्ही तुम्हाला जगात काय सुरु आहे, याबाबत इत्यंभूत माहिती देणार आहोत. आमच्याबद्दल कुठलीही शंका किंवा प्रश्न असल्यास कृपया  lakshavedh2017@gmail.com या अधिकृत ईमेलवर संपर्क साधावा.

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft